दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी माकणी
गणेश विठ्ठलराव मुसांडे
माकणी:लोहारा तालुक्यातील माकणी येथील बऱ्याच दिवासापासून जिओ टावर बंद व तिनं महिन्यांपासून अधिकारी नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत तरी एका अधिकाऱ्याला फोन केला असता त्याने माझी बदली झाली असे फोनवर बोलत असताना ते म्हणाले की मला माकणीत कोण अधिकारी आल व फोन नंबर द्या मनाल्यानंतर. मला माहित नाही असे म्हणाले तर नागरिकांची व विद्यार्थ्याचे हाल होत आहेत तरी जियो चे कोणी ऑफिसर असतिल त्याने एकदा तरी येऊन ति समस्या लवकरात लवकर सोडवावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
जिओ च टावर लईट असल्यास जिओ चालत नाहीत तर लईट नसल्यास जिओ बंद . असल्या मुळे ताप होत आहे. तर असंच चालू राहिल्यास नागरिकाने कसं जिओ वापरावे.
अधिकारी व कर्मचारी वर्ग नसल्यामुळे जिओ टावर मध्ये घानिचे साम्राज्य निर्माण झाले आहे जिओ च्या अधिकार्याने लक्ष द्यावे व जेलेटर कायम चालू ठेवावे
कायम स्वरुपी अधिकारी नियुक्त करावि अशी मागणी करीत आहेत.