
दै चालु वार्ता : पुणे / प्रतिनिधी :
पुणे : पुण्या मधे प्रथमंच व्यवस्याची सुरुवात करत असताना, स्वतःचा आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर हॉटेल व्यवसायात श्री दिवाकर मेथे यांनी पदार्पण केले आहे.
श्री दिवाकर मेथे यांना व्यवसाय करून सक्षम व्हावं आणि पुण्या सारख्या ठिकाणी व्यवसाय करा असं सर्व प्रथम मत त्यांचे जावई आदरणीय ( उद्योजक ) श्री भूषणजी देहेडराय व श्री मेथे यांची कन्या सौं किरण भूषण देहेडराय याचं होतं त्यांनी त्यांच्या शब्दाला मान देऊन. ‘पुणेरी कट्टा ‘ धर्मावत पेट्रोल पंप च्या पुढे हांडेवाडी ते खाडीमशीन रोड वर 2 जुनं 2022 ला सुरु केले.
या उदघाट्नच्या शुभ प्रसंगी दै चालु वार्ताचे संपादक श्री डि. एस. लोखंडे पाटील व शिंदेवाडी ग्रा प. सदस्य पुणे श्री विकास भाऊ मोरे यांनी मेथे यांना हॉटेल व्यवसायत पदार्पण व भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी श्री मेथे यांचे जावई श्री भूषण देहेडराय तसेंच श्री मेथे यांच्या पत्नी सौं निशा व त्यांची मुलगी कु श्रद्धा या उपस्थित होत्या.