दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी- शाम पुणेकर.
पुणे : शहराच्या विकासासाठी तसेच वाहतुकी साठी पुणे मेट्रो च्या वतिने जमिनी पासून तब्बल 80 फुट खोल भूगर्भात टनेल बोरींग मशिन च्या साहाय्याने बोगदा निर्मिती चे आव्हानात्मक काम टाटा प्रोजेक्ट कडून आम्ही करत आहोत, आज शेवट च्या टनेल बोरींग मशिन चे यशस्वी रित्या कसबा पेठ स्टेशन येथे यशस्वीरित्या ब्रेकथ्रू करण्यात आले, 2 वर्षा ची कठीण मेहनत कमी आँक्सिजन लेवल, पण पुणेकर असल्याचा सार्थ अभिमान बाळगत आज आमच्या इलेक्ट्रिकल टीम चे कष्ट आणि मेहनती च्या जोरावर हे यश संपादन केले
.
प्रविण घोरपडे,
टाटा प्रोजेक्ट लिमिटेड,
विद्युत विभाग, स्वारगेट स्टेशन