दैनिक चालू वार्ता नांदेड उत्तर जिल्हा प्रतिनिधी- समर्थ दादाराव लोखंडे
काल बहादरपुरा ता.कंधार येथे कै उल्हासकुरुडे सार्वजनिक वाचनालय यामध्ये शिवराज्याभिषेक मोठ्या थाटात साजरा करण्यात आला.या प्रसंगी मा.शिवसेना नेते मुक्तेश्वरभाऊ धोंडगे,तंटामुक्ती अध्यक्ष दिगंबर पाटील पेठकर,सरपंच सौ.गोदावरीबाई गायकवाड,ग्रामविकास अधिकारी गीरी,ग्रां.प.सदस्य बालाजी तोटवाड,भिमराव कदम,अवधुत पेठकर,माजी उपसरपंच गुरुनाथ पा.पेठकर,शंकराव खरात,धोंडीबा पा.पेठकर ,शेख शफी,माणिक वंजे,बळी कुरुडे,परशुराम पा. धोंडगे, प्रदिप इंदुरकर श्रीराम वनंजे,इत्यादी नागरीक ववाचक प्रेमी उपस्थित होते.