दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी
कोरेगांव तालुक्यांतील करंजखोप गावचे कर्तव्यदक्ष उपसरपंच सन्माननींय. आनंदराव शिंदे उर्फ अण्णा यांच्या अभिष्टचिंतन सोहळा निमिंत्त अनेक मान्यवर मंडळी तसेच राजकीय सामाजिक, शैक्षणिक तसेच धार्मिक क्षेत्रांतील व मित्रपरिवार या सर्वांनी आनंदराव शिंदे यांना अभिष्टचिंतन सोहळ्यांच्या समक्ष व सोशल मीडियावरुन शुभेच्छांचा वर्षाव झाला. तसेच करंजखोप ग्रामस्थ यांच्यासह पंचक्रोंशीतील मंडळी तसेच करंजखोप गावांतील ग्रामस्थ व मित्रपरिवार तसेच ग्रामपंचायतीचे सर्व सहकारी , कर्मचारी यांनी सन्माननींय अण्णा शिंदे यांच्या निवासस्थानी वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी करंजखोप ग्रामपंचायतीचे सरपंच मा. लालासौ नेवसे, माजी उपसरपंच संदीप धुमाळ (महाराज ) ग्रामपंचायतीचे सदस्य मा. धनंजय धुमाळ (बापू) मा. उमेश धुमाळ ग्रामपंचायत सदस्य (भाऊ) मा. आप्पासौ धुमाळ, मा. संपत शिंदे माजी उपसरपंच (भाऊ) मा. जयसिंग शिंदे ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह मा. उद्धवजी करणे, किशोर भोसले, प्रमोद सोनवणे, अरविंद शिंदे, तानाजी शिंदे, सातारा प्रतिनिधी संभाजी पुरीगोसावी आदी ग्रामस्थांच्या उपस्थिंतीत अण्णा शिंदे यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहांत संपन्न झाला