दैनिक चालू वार्ता
म्हसावद सर्कल प्रतिनिधी,
सुनिल पाटील
दिवानी न्यायाधीश श्री .ऐ आर . कोल्हापूरे यांची उपस्थिती
शहादा: देशाचे अमृतमहोत्सव pan india legal awareness and outreach programme दि. 02 ऑक्टोंबर ते 14 नोव्हेंबर पर्यंत तालुका विधी सेवा प्राधिकरण शहादा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दि.17-10-2021 रोजी राज्य परिवहन महामंडळ शहादा आगार* मध्ये असंघटित कामगारांचे सामाजिक सुरक्षा कायद्या अनुषंगाने कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर राबवण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.अे.आर कल्हापुरे दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर शहादा ॲड श्री.बी.पी शिंदे, ॲड.पूजा भावसार ,श्री संदीप पाटील, स्थानक प्रमुख एस.डी कुलकर्णी साहेब,aws एस.एम शेख, अार.जे.मिर्झा, श्री विलास पाटील, शरीफ पिंजारी ,श्री नितीन कोळी श्री विजय धनगर, सौ जोशी मॅडम श्री सतीश चव्हाण ,श्री योगेश धनगर या सवाॅचा समावेश घेऊन कायदेविषयी मागॅदशॅन शिबिर संपन्न करण्यात आले