दैनिक चालु वार्ता
धुळे जिल्हा प्रतिनिधि
सोपान देसले
धुळे
धुळे आज २०/१०/२०२१रोजी केंद्र सरकार मागच्या काही दिवसापासुन पेट्रोल डिझेल थोडी थोडी दरवाढ करून सामान्य माणसांला महागाईच्या खाईत ठकलत आहे आधीच कोरोणामुळे नागरीक त्रस्त आहेत
#देशातील_महागाई विरोधात ‘राष्ट्रवादी युवक काँग्रेस’च्या माध्यमातून #धुळे_जिल्ह्यात जोरदार निदर्शने केली….छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत मोर्चा काडून केंद्र सरकार चा निषेध केला तसेच धुळे जिल्ह्याचे उप जिल्हाधिकारी हिमांगी भामरे मॅडम यांना भेटून निवेदन देण्यात आले.त्यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कुणाल पवार प्रदेश उपध्यक्ष सत्यजित सिसोदे प्रदेश सचिव सुमित पवार आनंद पाटील रजिंद्र चौधरी कल्पेश मठार मयुर देवरे
सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते..