Send the following on WhatsApp
Continue to Chatमहर्षी वाल्मिकी ऋषी जयंती निमित्त मिरवणुक परवानगी घेण्यास थाळनेर पोलीस स्टेशन येथे गेल्यावर सहा.पो.नि.मा.उमेश बोरसे साहेबांनी सुचविले की,डिजे बैंड वाजुन पैसे वाया घालवण्यापेक्षा गरीब अनाथांना शिक्षणासाठी मदत करा.तर फक्त सुचविले नाही तर देणगी देऊन शिक्षणाला चालना द्या.असे संबोधीत केले. https://www.dainikchaluwartha.com/archives/2578