दै. चालु वार्ता
मुखेड/प्रतिनिधी
संघरक्षित गायकवाड
मुखेड तालुक्यातील हंगरगा प क येथे आरोग्य वर्धिनी उपकेंद्र हंगरगा पक या ठिकाणी मिशन कवच कुंडल मोहींमेअंतर्गत जम्बो कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरण कॅम्पचे २३/१०/२०२१ रोजी आयोजन करण्यात आले आहे तरी गावातील गावकरी यांनी आरोग्यवर्धिनी उपकेंद्र हंगरगा प क ह्या ठिकाणी ठीक १० वा हजर राहून लसीकरण करून घ्यावे असे प्रतिपादन सरपंच/ग्रामसेवक यांनी केले.