दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम– श्री गुरूदेव दत्त हायस्कुल च्या वतीने वर्ग ७ वी च्या विदयार्थीस पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. यावेळी पाठ्यपुस्तक वितरण दैं. लोकमतचे जेष्ठ पत्रकार आरुण देशमुख, दैं. सकाळचे पत्रकार अब्बास सय्यद , दैं. जनमत चे वसिम काजळेकर,शिक्षक विठ्ठल दहिटणेंकर तसेच शिक्षक ,पालक विद्यार्थी उपस्थित होते.