
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
उदगीर प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभाग लातूरचा निकाल नूकताच लागला आसून त्यात विद्यावर्धिनी विद्यालय उदगीर येथील विद्यार्थी संस्कारदीप बालाजी टाळीकोटे याने 92.80 टक्के गुण घेऊन विशेष प्राविण्यासह उतिर्ण झाला आहे.विशेष म्हणजे कुठल्याही कोचिंग क्लासेस शिवाय फक्त शाळेतील अभ्यासक्रमानुसार अभ्यास करून यश संपादन केले आहे. त्याच्या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री हाके सर,वर्गशिक्षक भाऊसाहेब कल्लूरकर,श्री चौधरी सर,एम.एस.जाधव सर,श्री घटकार सर,बंडू पाटील सर, बाबा पाटील सर,डॉ दिपक सोमवंशी, डॉ.पांडुरंग कलंबरकर,डॉ.व्यंकट सुभेदार,डॉ. रामराव श्रीरामे,प्रा.एम.एम.सुरनर,प्रा.गडदे सर,प्रा.बालाजी भुरे सर,हनुमान सुरनर सर,प्रा.चंद्रकांत टाळकूटे सर,प्रा.दशरथ टाळकूटे सर,प्रा.दिलीप शिंदे सर, मल्हारी टाळीकोटे सर,पत्रकार गिरीधर गायकवाड,शंकर बोईनवाड, दत्ता पाटील, जाकिर बागवान, अन्वरखाँन पठाण, लक्ष्मण रणदिवे,अमर बोरे, क्रिष्णा पिंजरे,पेंटर बंडेप्पा होनमाने,शिवाजी होनमाने, माधवराव होनमाने,अण्णासाहेब जाहिरे,एकनाथ जाहीर, सर्जेराव टाळकूटे,गोविंदराव ढोणे,उत्तम भारती,राजाभाऊ आयवळे,रामराव विठ्ठलराव टाळीकोटे, मेघाबाई टाळीकोटे, अभिजित टाळीकोटे आदींनी अभिनंदन केले आहे.