
दैनिक चालू वार्ता सातारा प्रतिनिधी- संभाजी गोसावी
सातारा जिल्ह्यासह विविध जिल्ह्यांतील सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या चांगले परिचित असणारे जिल्हा पत्रकार संभाजी पुरीगोसावी यांचे थोरले बंधू मा. निवास दत्तात्रेय पुरीगोसावी यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या थाटांत संपन्न झाला. निवास पुरीगोसावी हे कोरेगांव तालुक्यांतील करंजखोप गावचे सुपुत्र असून सध्या ते सातारा करंजे पेठ येथे आपल्या पत्नीस व दोन मुलांसमवेत वास्तव्यांस आहेत. आमचे बंधू म्हणजे आम्हां सर्व भावांवर लक्ष आणि नेहमीच मार्गदर्शन असते. गोसावी समाजांतील तसेच कोणतेही कार्यक्रम असो ते त्या ठिकाणी आपला अमनोल वेळ खर्च करुन आपल्या पत्नीसह उपस्थिंतीत असतात. एवढेच नव्हे तर त्यांच्या सर्व मित्रांसाठी व गावांतील विविध कार्यक्रमांमध्ये त्यांचा नेहमी सहभाग असतो. त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळा निमिंत्त सातारा करंजे परिसरातील मित्रपरिवार व करंजखोप ग्रामपंचायतीचे सर्व सहकारी व कर्मचारी तसेच गावांतील सर्व ग्रामस्थांच्या वतीने सोशल मीडियावरुन व समक्ष सदिंच्छ भेट घेत सन्मानीय निवास पुरीगोसावी यांना वाढदिवसानिमिंत्त शुभेच्छा दिल्या यावेळी निवास पुरीगोसावी यांनी सर्वांचे आभार मानले