
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर:देगलूर शहरातील शहरातील सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी उलगडे अन्नपूर्णा माधव यांनी दहावी परीक्षेत घवघवीत यश संपादन करून ९१ टक्के गुण मिळविले आहे. प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मण काशिनाथ उलगडे लोकप्रशासन विभाग प्रमुख संशोधक मार्गदर्शक श्री हावगीस्वामी महाविद्यालय उदगीर यांची पुतणी आहे. या यशाबद्दल यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.