
दैनिक चालू वार्ता
रायगड प्रतिनिधी प्रा अंगद कांबळे
आज दिनांक २१/१०/२०२१ बुधवार रोजी म्हसळा तालुक्याचे कॉंग्रेस अल्पसंख्याक अध्यक्ष मा. नौशाद भाई ठोकन यांनी रायगड जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष मा. महेंद्र शेठ घरत साहेब यांची
सधीच्छा भेट त्यांच्या निवासस्थानी घेतली गेली.
या भेटीदरम्यांन आगामी येणाऱ्या स्थानिक स्वरज्यसंस्थेतील नगरपंचयत जिल्हापरिषद,
पंचायत समिती या निवडणुकांन विषयी जिल्हाअध्यक्ष मा. महेंद्र शेठ घरत साहेबांशी सविस्तर चर्चा अल्पसंख्यांक अध्यक्ष म्हसळा ता. नौशाद भाई ठोकन यांनी केली.
म्हसळा तालुक्यातील राजकीय घडामोडीवर विशेष लक्ष देऊन शहरातील येणाऱ्या नगरपंचायत च्या निवडणुकात जास्तीतजास्त उमेदवार कसे निवडून येतील या विषयी सविस्तर चर्चा करुण कार्यकर्त्ता कसा पक्षाशी जोड़ला जाईल या वर काम करणे, तालुक्याच्या राजकारणात पक्षाचा दबदबा निर्माण झाला पाहिजे. अश्या पद्धतीनी पक्ष बांधनी साठी पदाधिकारी, कार्यकर्ते, यांनी जोमाने कामाला लागने गरजेचे आहे असे विधान मा. अध्यक्ष महेंद्र सेठ घरत साहेब यांनी केले