
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी-राजेश गेडाम
भंडारा:विद्यालय व कनिष्ठ महा.विद्यालय कोंढा येथे जागतीक योग दिवसाचे कार्यक्रम संपन्न झाला यावेळी कार्यकमाचे अध्यक्ष प्राचार्य डी.एस. चेटुले प्रमुख अतिथि मा. वामनराव जिभकाटे माजी पोलीस पाटील कोंढा संस्था सहसचिव मा सुदाम खंडाईत एस. यू. कुझैकर क्रिडा शिक्षक डी. बी. पवार एन. जी. नेवारे आणी विद्यालयातील सर्व शिक्षक व विद्यार्था उपस्थित होते