
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -एकनाथ गाडीवान
आज राजर्षी शाहू प्राथमिक विद्यालय येथे आंतराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला योग केल्यामुळे माणसाचे आरोग्य व्यवस्थित राहते म्हणून योगचे महत्त्व पाटील सर सर्व विद्यार्थ्यांना सांगितले विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन योग दिन साजरा करण्यात आला उपस्थित म्हणून शाळेचे मुख्याध्यापक सौ. ढगे मॅडम व शिक्षक कर्मचारी श्री कोकणे सर श्री पाटील सर श्री बोडके सर श्री जाधव सर श्री गाडीवान सर सौ मानुरे मॅडम सौ गोविंदवार मॅडम सौ पिटला मॅडम भास्करराव पाटील उपस्थित होते