
दैनिक चालू वार्ता म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे
म्हसळा – जनता शिक्षण संस्था बोर्ली पंचतनचे मेंदडी हायस्कूल मेंदडी शाळेचा S.S.C MARCH २०२२ चा निकाल १००% लागला असून प्रथम क्रमांक कुमारी अर्पिता लक्ष्मण पाटील(८६.८०) द्वितीय क्रमांक कुमारी छकुली संजय पायकोळी (७८%) तृतीय क्रमांक नेत्रा हरिश्चंद्र पायकोळी (७५%४०) चतुर्थ क्रमांक कुमार राहुल महादेव कांबळे (७५%) पाचवा क्रमांक कुमारी योगिता लक्ष्मण पाटील (७२%४०) यांनी गुणानुक्रम मिळवले असून त्याचप्रमाणे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे स्थानिक स्कुल कमिटीचे चेअरमन श्री अर्षदभाई नझीर, व्हा, चेअरमन श्री मोरेश्वरजी पाटील, सल्लागार व मार्गदर्शक श्री नवनीतजी पारेख साहेब, श्री महेंद्र भाई पारेख, श्री मधूकरजी पाटील, श्री हिरामणजी कांबळे,तसेच माता पालक व्यवस्थापक श्री अरुणजी पेरवी, केंद्र प्रमुख श्री मोहिते सर, श्री शेख सर,आणि ग्रामस्थ व सर्व मान्यवरांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मुख्याध्यापक श्री चाळके पी,एम, जेष्ठ शिक्षक श्री कांबळे आर, बी, सह शिक्षक श्री लोणशिकर एम ,एच, श्रीमती ,भाटकर एम ,एच मॅडम ,श्री पिळणकर व्ही ,एन, श्री कांबळे टी,एम, व शिपाई श्री वाघमारे एन,डी, यांचे ही मनपूर्वक कौतुक करून शुभेच्छा देऊन अभिनंदन केले, प्रभाकर नारायण पाटील माध्यमिक शाळेचा विद्यार्थी कु.भावेश दत्तात्रय कांबडी- 92.40% गुण मिळवून म्हसळा तालुक्यात प्रथम , कु.रोशन चंद्रकांत कांबडी – 90.60% गुण मिळवून तालुक्यात तृतीय आले.यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने शाळेचे चेअरमन, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांसकडून हार्दिक अभिनंदन आणि भविष्यातील पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा जिजामाता हायस्कूल वरवठणे- आगरवाडा इयत्ता 10 वी निकाल 100 % शाळेचा निकाल याही वर्षी 100% राखत परत एकदा तालुक्यात शाळेची परंपरा राखत नाव उंचावले आहे. शाळेचे, संस्थापक अध्यक्ष श्री महादेव चांगु पाटील साहेब व संचालक ऍड मुकेश पाटील यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले
1) प्रथम क्रमांक
कु. पूजा अनिल सावंत मु. ताडाची वाडी सालविंडे 82.80%
2) द्वितीय क्रमांक – कु. सुबोध मोहन भुवड मू. सालविंडे देवळाची वाडी 82.60
3) तृतीय क्रमांक – कू.ऋतिका रमेश काप सलविंडे ताडाची वाडी 80.60%
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेकडून ,शाळेकडून मुख्याध्यापक श्री संदीप
कांबळेकर व सर्व शिक्षक वृंदाकडून मन: पूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ! व्यक्त केल्यान्यू इंग्लिश स्कूल नेवरूळ विद्यालयाचा शैक्षणिक वर्ष 2021 22 चा निकाल 100% गेली सहा वर्ष शंभर टक्के निकालाची परंपरा कायम (मार्च2017पासून)
शैक्षणिक वर्ष 2021.22 साठी इयत्ता दहावी ला 20 विद्यार्थी प्रविष्ट होते त्यापैकी सात मुली व तेरा मुले होते सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तम गुणांनी पास झालेले आहेत.
75 %टक्के च्या पुढील विद्यार्थी 7 आहेत. 60 %ते 75 %चे विद्यार्थी12 आहेत.35 %ते 60 %ते 1 एक विद्यार्थीआहे.
[ ] विद्यालयात प्रथम तीन क्रमांक आलेले विद्यार्थी
प्रथम क्रमांक कुमारी कृपा श्रीधर दर्गे गाव घुम 82. 80%
द्वितीय क्रमांक कुमारी चांदणी गणेश आग्रे गावं रुद्रवट79.40%
तृतीय क्रमांक गौरव गणेश जाधव गाव ठाकरोली 78.60%
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदनश्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित न्यू इंग्लिश स्कूल पाभरे ता.म्हसळा जि.रायगड येथील इयत्ता दहावी मार्च 2022 बोर्ड परीक्षेचा निकाल 100% लागला आहे. विद्यालयातील प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थी- 1) कुमारी जाधव रिया राजेंद्र 83.40% 2) शिगवण विवेक विठोबा 80.20% 3) कुमारी सोमपर जानसी रामू 78.60%.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक