
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी- राठोड रमेश पंडित
=====================
अहमदपूर:- दि: २१/०६/२०२२ रोजी महात्मा फुले प्राथमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री. मुसने सर व योग प्रशिक्षिका सौ. भाताब्रे मॅडम उपस्थित होत्या सौ .भाताब्रे मॅडम ने मुलांना योगासनाचे महत्व सांगून प्रत्येक आसन कृतीसह करून दाखवले
याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री मुसने सर यांनी सौ भाताब्रे मॅडम यांचे आभार व्यक्त केले