
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
=====================
अहमदपूर:- दि:- २१/०६/२०२२ महात्मा फुले विध्यालय अहमदपूर या शाळेमध्ये ऍडमिशन फिस नसताना पण पालकांकडून प्रति ऍडमिशन २,००० रु प्रमाणे फिस घेत आहेत आणि मी स्वतः राठोड रमेश दैनिक चालू वार्ता अहमदपूर तालुका प्रतिनिधी मी सोनबा ज्ञानेश्वर मदने या विद्यार्थी सोबत ऍडमिशन करण्यासाठी गेलो असता मला पण पैशाची मागणी केली तर मी विचारले की सर शाळेला कोणत्याही प्रकारची फी नाही आणि तुम्ही का फीस घेत आहेत तर मला शिक्षकांनी सांगितले की मुख्याध्यापक यांना विचार आम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही फिस घेत आहोत तरी मी मुख्याध्यापक साहेब यांच्याकडे जाऊन मी गट शिक्षण अधिकारी श्री ढोकडे साहेब यांना फोन लावून दिलो आणि नंतर माझ्याकडून सुद्धा ५०० रु फिस घेतली तरी गोरगरीब कस्ट करून लेकरांना शिक्षण करत आहेत आणि त्या गरिब पालकांची पिळवणूक तरी दि :- २२/०६/२०२२ रोजी सकाळी १० वाजता लाईव्ह पण घेतला जाणार आहे