
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
लोहा : – पांगरी येथील जि प प्रा शाळेत येथ आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. योगा नियमीत केल्याने आरोग्यासाठी होणारे फायदे , कार्यक्रमात विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवून देण्यात आले.
योगामुळे शारीरिक व मानसिक निरोगी आरोग्य मिळते, असे शाळेचे मुख्याध्यापक श्री एम. डी. बटटलवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . या कार्यक्रमाला शिक्षक श्री गोंड ई. बी., श्रीमंगले आर. डब्ल्यू., अंगणवाडी ताई कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.