
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-श्री रमेश राठोड आर्णी
;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;:;:;;;;:
सावळी सदोबा:-आणि तालुक्यातील सावळी सदोबा परिसरामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली असून,सावळी सदोबासह परिसरातील,दातोडी,माळेगाव, उमरी,कोपेश्वर,खड्का,कवडा,आयता,पाळोदी, सुभाषनगर,बारभाई, शनिवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावली,या परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केल्याने रात्री पडलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळाला,शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले, या परिसरात यापूर्वी अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे प्रचंड निष्पन्न झाले आहे, पावसाने दमदार हजेरी लावल्याने