
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
निरवांगी तालुका इंदापूर येथील प्रगतशील बागायतदार व उद्योजक मारुती विठ्ठल पोळ (पाटील) यांचे दुःखद निधन झाले. निधना समई वय वर्ष 83 होते. त्यांच्या पश्चात पत्नी,, 3 मुले,, 3 सुना,, 1 मुलगी,, नातवंडे आसा त्यांचा मोठा परिवार आहे.
शिलेदार मारुती पोळ (शिक्षक),, दत्तात्रय मारुती पोळ (मेजर), उमेश मारुती पोळ, यांचे ते वडील होते.
पिंपरी बुद्रुक येथील उद्योजक शरद विठ्ठल बोडके यांचे सासरे तर छाया शरद बोडके यांचे ते वडील होते.