
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
गेल्या दोन वर्षी कोरूना प्रादुर्भावामुळे पालखी सोहळा झाला नव्हता पण तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका आषाढी एकादशी दिवशी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला एसटीने जात होत्या त्या सोहळ्यातील एक क्षण आठवण करून देणारा आहे. पण यंदा वारकरी भक्तांना बरोबर तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या निघाल्या आसल्यामुळे भाविक भक्त व वारकरी लोकांन मध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.