
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -राम पाटील क्षीरसागर
लोहा तालुक्यातील आडगाव येथे शालेय व्यवस्थापन समिती व वरद कोचिंग क्लासेस यांच्या वतीने यावर्षी दहावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कु. विद्या प्रभाकर क्षीरसागर ९८.२०% ,वैभव वंसत क्षीरसागर ९५.२०% ऋतुजा गोरखनाथ क्षीरसागर ९४.००% कोमल गोविंद बाबवड ९३.२०% संध्या मारोती बाबवड ९०.२०% इतर काही विद्यार्थ्यांचा सत्कार या वेळी करण्यात आला यावेळी गावचे उपसरपंच बालासाहेब पाटील क्षीरसागर प्रभाकर पाटील क्षीरसागर दत्ता क्षीरसागर, वरद कोचिंग क्लासेसचे संचालक गजानन क्षीरसागर दैनिक वार्ताचे प्रतिनिधी राम पाटील क्षीरसागर गोरकनाथ क्षीरसागर, आदी उपस्थित होते