
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
=====================
अहमदपूर:- विविध कार्यकारी सेवा सोसायटीची बिनविरोध निवड करण्यात आली मौ.हाळणी ता.अहमदपूर जी.लातुर येथे तसेच बिनविरोध निवड झाल्याबद्दल नवनिर्वाचित चेअरमन *व्यंकट रघुनाथ फपागीरे व्हाईस चेअरमन केशवराव जाधव व सर्व सदस्य यांचा सत्कार करण्यात आला आहे तसेच
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र माधवराव चिगळे व प्रमुख अतिथी हाळणी चे सरपंच प्रल्हाद वाघमारे
नवनिर्वाचित समिती पॅनल प्रमुख रामचंद्र(बाळाभाऊ)चिगळे
चेअरमन:-व्यंकट रघुनाथ फपागिरे
व्हाईस चेअरमन:-केशव सिद्धापा जाधव
सदस्य:-गणेश चिगळे ,इमाम शेख,जाफर शेख,शिवाजी उमाटे, महादू शिवराम बनसोडे,कोंडीबा कोंडमगिरे,गंगाराम केसाळे, गोविंद केसाळे,संजीव जाधव,विजय पोले,संगमेश्वर शिरगिरे
यांचा सत्कार करण्यात आला
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण भैया कसादे यांनी केले
कार्यकमचे आयोजक:-सूर्या ग्रुप हाळणी&संघर्ष युवा मंचच्या वतीने आयोजित करण्यात आला होता तसेच या निवडीसाठी गावातील नागरिक व युवक मुरलीधर वाघमारे, प्रविण कासादे, नागेश वाघमारे, समाधान गायकवाड,
मुरलीधर वाघमारे
विशाल पोले ,प्रविण कासादे
नागेश वाघमारे
धोंडीराम वाघमारे,समाधान गायकवाड, विशाल पोले ,शाम राजपेठे , देवबा दिंडे,लिंबाजी गायकवाड,
मुकिंद गायकवाड, रामेश्वर वाघमारे ,सुरज कवडे, अजिंक्य वाघमारे, सिध्देश्वर वाघमारे, आनंद गायकवाड, तसेच या कार्यक्रमाला उपस्थित -भागवत कसादे,संतोष गायकवाड,संदिप गायकवाड, लहू पोले,तुकाराम वाघमारे, सदाशिव पोले,जयराम गायकवाड, अण्णाराव गायकवाड, सुनिल कसादे,शिवाजी पिडगे,राहुल वाघमारे,प्रफुल्ल गायकवाड,प्रमोद गायकवाड,बीबीशन वाघमारे,सागर गायकवाड,मारोती वाघमारे,उद्धव गायकवाड, गणपत वाघमारे, बाबुराव राजपेठे,रोहित गायकवाड आदि मान्यवर उपस्थितीत होते