
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी माकणी-गणेश विठ्ठलराव मुसांडे
माकणी:लोहारा तालुक्यातील माकणी येथे दि-21-6-2022 रोजी जागतिक योग दिन साजरा या वेळी योगा विषय संपुर्ण माहिती देण्यात आली योगा कशासाठी केला जातो व योगा केल्याने फायदा होईल व शरीरासाठी अत्यंत वजन कमी होते आपलं शरीर आणि मन दोन्ही चांगल होते यासाठी रोज योगा केला पाहिजे असे मत व्यक्त केले
या वेळी उपस्थित
प्राचार्य डॉ.एच.एन.रेडे सर , उप-प्राचार्य डॉ.मुंडेसर, ,एन.एस.एस.चे प्रा.लोमटे सर, क्रीडा विभाग प्रमुख प्रा.डॉ.ए.सी.पाटील, प्रा.डॉ.खराडे ,प्रा. डॉ . काकासाहेब सुरवसै, प्रा.डॉ.डी.एस.बिराजदार,प्रा. डॉ.अनिल गाडेकर, प्रा.डॉ .माने, प्रा.डॉ.पतंगै, प्रा.डॉ.येलुरे, प्रा. डॉ.मुंगळे, कार्यालयीन व्यवस्थापक किशोर जगताप, वरिष्ठ क्लार्क नाना शिंदे, संतोष सोमवंशी, प्रा.डॉ.चोचंडे , सौ.स्वामी,आर.के.मुगळे, प्रा.डॉ.बिराजदार इत्यादी या जागतिक योग दिन प्रसंगी उपस्थित होते तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. व सर्वांनी सहभागी झाले
या योग दिन निमित्ताने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी योग शिक्षीका कु.बनसोडे यांनी योगाची प्रात्यक्षिके दाखवली
l: प्रा.मुंडे सर ने जागतिक योग दिन प्रसंगी प्रास्ताविक केले व योग बदल विद्यार्थी व विद्यार्थिनी ना मार्गदर्शन केले