
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी .
सातारा जिल्ह्यांचे अवघ्या काही महिन्यांपूर्वीच तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या बदलीनंतर सातारा जिल्ह्यांचे कर्तव्यदक्ष अप्पर पोलीस अधीक्षक मा . अजित बोर्हाडे साहेबांनी अप्पर पोलीस अधीक्षक पदाची त्यांनी सूत्रे हाती घेतली. साहेबांना प्रथमच ऐतिहासिक सातारा जिल्ह्यांत काम करण्यांची संधी मिळाली. काही अवघ्या महिन्यापूर्वीच सातारा जिल्ह्यांचा अप्पर पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला असुन त्यांनी आत्तापर्यंत सातारा जिल्ह्यांमध्ये गुन्हेगारीवर चांगला वचक बसविला मोक्कांतर्गत कारवाया असे अनेक गुन्हे त्यांच्या मार्गदर्शनाखांली जिल्ह्यांतील विविध पोलिस ठाण्यांचे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उघडकीस आणले. अजित बोर्हाडे सातारचे नूतन अपर पोलीस अधीक्षक असे समजताच सातारा जिल्ह्यांत येण्यांपुर्वीच कर्तव्यदक्ष जिल्हा पत्रकार संभाजी पुरीगोसावी यांनी सोशल मीडियावरुन साहेबांचे अभिनंदन केले होते. त्यामुळे साहेबांचे आणि पुरीगोसावी यांचा चांगलाच परिचय आहे. काही कारणास्तंव पुरीगोसावी यांना साहेबांना भेटता आले नाही परंतु त्यांनी सोशल मीडियावरुन साहेबांना वाढदिवसानिमिंत्त शुभेच्छा दिल्या. साहेबांच्या अभिष्टचिंतन सोहळा निमिंत्त सातारा जिल्ह्यांसह विविध जिल्ह्यांतून समक्ष व सोशल मीडियावरुन शुभेच्छा संदेश देण्यांत आले. अजित बोर्हाडे अप्पर पोलीस अधीक्षक यांना वाढदिवसानिमिंत्त शुभेच्छा देताना माननीय पोलीस अधीक्षक यांच्यासह सातारा जिल्ह्यांतील विविध पोलिस ठाण्यांचे पोलिस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी समक्ष व सोशल मीडियावरुन साहेबांना शुभेच्छा देण्यांत आल्या साहेबांनी आपल्या सहकारांनी दिलेल्या शुभेच्छांचा स्वीकार केला.