
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे
देगलूर: शिवसेना देगलूर शहराचे सचिव यांनी धनाजी अण्णा जोशी
उध्दवजी साहेब तुम्ही माझ्या सारख्या सामान्य कार्येकर्त्याला कुठला नगरसेवक नसताना कुठला मोठख पदाधिकारी नसताना आपण मला अनेक वेळी भेटलात अनेक वेळा आपले आशिर्वाद पाठीशी आहे असे आशिर्वाद अनेकदा दिलात माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्ताल्या माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्ही मुख्यमंत्री असुन सुद्धा मला आपल्या शुभ पत्राद्वारे मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या येवढे सगळे असताना आपल्या पक्षातील बंडखोर नेते आमदार म्हणतात की आम्हाला मुख्यमंत्री साहेबांना भेटु देत नाहीत म्हणून आरोप करत आहेत त्यांना एवढेच सांगने आहे कि जाणाऱ्यांनी खुशाल जाव उगाच साहेबांनवर ठपका ठेवू नये आज आपली ओळख ही शिवसैनिक आहे म्हणुनच आहे आपल्याला मोठी पदे भेटली शिवसेनेमुळे त्यामुळे उध्दवजी ठाकरेसाहेब यांना त्रास देऊन तुम्हाला जिवनात काही साध्य होणार नाही उध्दवजी साहेब आहेत म्हणून आपली शान आहे. म्हणून आपला नेता जपा.
आपलाच शिवसैनिक धनाजी मनोहरराव जोशी देगलूर शिवसेना शहर सचिव..