दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे.
देगलूर:महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व शिवसेनेकडे असले तरी शिवसेनेच्या आमदारांसह स्थानिक पातळीवरील कार्यकत्यांचे काँग्रेस व राष्ट्रवादी या घटकपक्षांच्या मंत्री, नेत्यांकडून खच्चीकरण केले गेले आणि पक्ष नेतृत्वाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्याचा आता विस्फोट झाला आहे. राज्यात सत्ता परिवर्तन अटळा असून देवेंद्र फडणवीस व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली नवे सरकार अस्तित्वात येईल, असा विश्वास देगलूर विधानसभा पोटनिवडणूक काळात शिवसेनेतून भाजपात दाखल झालेले माजी आ. सुभाष साबणे यांनी व्यक्त केला.
राज्यातील राजकीय घडामोडी आणि महाविकास आघाडी सरकारच्यामतदारसंघ युती अस्तित्वात असताना शिवसेनेकडे होते. या तिन्ही ठिकाणच्या विधानसभा सदस्यांचे दुर्दैवाने निधन झाल्यामुळे येथे पोटनिवडणूक झाली. आजवर ज्या पक्षांच्या विरोधात निवडणुका लढविल्या, त्यांचाच प्रचार करण्याची वेळ शिवसैनिकांवर आली. अनेक वर्षांपासून युतीच्या उमेदवाराला मतदान करणाऱ्या देगलूर- बिलोली भागातील मतदार दूर जाऊ नये
नांदेड जिल्ह्यात देखील पालकमंत्र्यांकडून शिवसेनेचे खच्चीकरण होत असल्याचे सांगत देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना कार्यकर्त्यांना अशोक चव्हाण यांनी वापरून घेतले. त्यानंतर माहूर, नायगाव, अर्घापूर येथील
नगर पंचायतीच्या निवडणुकीत नगरसेवक पदाची एकही जागा शिवसेनेला दिली नाही. हे कशाचे द्योतक आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सेना भाजप युतीचा उमेदवार म्हणून मी जरी पराभूत झालो असलो तरी राज्यात मतदारांनी युतीलाच स्पष्ट बहुमत दिले होते. काँग्रेस पक्षाला तर मतदारांनी चौथ्या क्रमांकावर नेऊन ठेवले. अनैसर्गिक आघाडी झाली आणि करणार नाही, असे ते म्हणाले. शिवसेनेच्याच आमदारांची गळचेपी झाली. त्याचा परिणाम आता समोर आला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यापासून दूर व्हावे या मुद्यावरच शिवसेनेसह बहुतांश अपक्ष आमदारांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काही दिवसात सत्तापरिवर्तन अटळ असल्याचे साबणे म्हणले…
अस्थिरतेविषयी साबणे यांनी दैनिक चालू वार्ता सी बोलताना परखड मत केले
यासाठी आपण सेनेतून बाहेर पडल्याचे साबणे म्हणाले. काँग्रेस सरकारकडून बाळासाहेबांना अटक करण्याचा घाट घातला गेला, त्यावेळी माझ्यासह शिवसेनेच्या १० आमदारांनी विधानसभा डोक्यावर घेतली. त्यामुळे निलंबित देखील व्हावे लागले अशी आठवण करुन देत बाळासाहेबांना अटक करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात सहभागी झालेले बाळासाहेबांचा शिवसैनिक कदापिही सहनकरणार नाही, असे ते म्हणाले.
नांदेड जिल्ह्यात देखील पालकमंत्र्यांकडून शिवसेनेचे खच्चीकरण होत असल्याचे सांगत देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना कार्यकर्त्यांना अशोक चव्हाण यांनी वापरून घेतले. त्यानंतर माहूर, नायगाव, अर्घापूर येथी