
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी- किशोर वाकोडे
बुलढाणा: दि.२४. जिल्ह्यातील शिवसेनेचे दोन आमदार एकनाथ शिंदे सोबत असल्यामुळे जिल्ह्यातील शिवसेनेचे चित्र बदलणार का यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.यापुढे कार्यकर्ते शिवसेनेसोबत की शिंदे सेनेसोबत हे येणारा काळच ठरवेल. परंतु यामुळे शिवसेनेमध्ये बदललेले चित्र पाहण्यास मिळणार का परत हेच कार्यकर्ते व हेच आमदार शिवसेनेमध्ये येणार हे येणारा काळच ठरवेल. परंतु जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची गोची होताना सध्यातरी दिसत आहे व सर्व सामान्य शिवसैनिकाचे मन संभ्रमात आहेत.
यामुळे यापुढे जिल्ह्यात शिवसेना की शिंदे सेना पाहण्यास मिळते हे येणारा काळच ठरवेल. बुलढाणा जिल्ह्यात शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव व दोन आमदार बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड व मेहकरचे आमदार संजय रायमुलकर आहेत. हे दोन्ही आमदार