दैनिक चालू वार्ता
पंढरपूर प्रतिनिधी
सुधीर आंद
मोहोळ तालुक्यातील कुरुल-पंढरपूर भक्तिमार्गाच्या रस्त्यामध्ये मोठंमोठे खड्डे पडले असून
मगरवाडी, तारापूर मार्गे पुळूज या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला 25 तारखेपर्यंत सुरवात करावी अन्यता पंढरपूरचे कार्यकारी अभियंता कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर भैया देशमुख यांनी लेखी निवेदनाद्वारे दिला. यावेळी चंद्रकांत निकम , श्रीकांत नलवडे, महेश बिस्किटे, कुमार गायकवाड, प्रवीण माळी, सुभाष शेंडगे, बिरु मोटे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते