
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-
राठोड रमेश पंडित
=====================
अहमदपूर:- आज आरोग्य वर्धिनी केंद्र खंडाळी येथे मधुमेह,उच्च रक्तदाब तपासणी शिबीर आयोजित होते. या वेळी परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देवून तपासणी करून घेतली. ११० नागरिकांचे तपासणी केली. प्रसंगी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ नित्यानंद कुंभार .आरोग्य सेविका सौ ठाकूर ऐश्वर्या..आरोग्य सेवक श्री परमेश्वर दराडे ..आशा कार्यकर्त्या सौ काळे संगीता. सौ दोरवे छाया..सौ बोबडे गयाबाई ..सौ वाघमारे सोनी..सौ कांबळे आम्रपाली..सौ सुरेखा पांचाळ आदींनी परिश्रम घेतले