
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत चे लातूर जिल्हा अध्यक्ष यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री संतोष दादा चौधरी यांच्या अधिपत्याखाली संघटनेचे राष्ट्रीय जनसंपर्क प्रमुख गजानन भगत तसेच महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष सुनील भाऊ पाटील यांनी पोलिसांच्या शारीरिक व मानसिक ताण कमी करण्यासाठी तसेच योग्य विश्रांती घेता यावी यासाठी
अनेक ठिकाणी पोलीसांना बंदोबस्तात पाचारण करण्यात येते तेव्हा यातून त्यांना विश्रांती ची गरज आहे यासाठी पोलिसांची ड्युटी आठ तासांची करावी अशी मागणी पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत लातूर जिल्हा अध्यक्ष श्री गायकवाड शिलरत्न यांनी केली आहे