
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली : महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांच्या ईडीच्या कारवायांना सामोरे जावे लागणार असल्याचे भाजपचे नेते जाहीरपणे सांगत आहेत. त्यामुळे अनेकांनी भाजप पक्षात प्रवेश केला आहे. त्याचबरोबर अनेकदा महाराष्ट्रातलं सरकार पाडण्यासाठी ईडीच्या नोटीसा, आयकर विभागाची चौकशी हे प्रकार महाराष्ट्रात सुरू आहेत. नवाब मलिक, अनिल देखमुख सध्या ईडीच्या ताब्यात आहेत.
तिथं मंत्री मंडळातील अनेक नेते जाणार असल्याचे म्हटले जात आहे.