दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर –
कला संचनालय मुंबई तर्फे घेण्यात आलेल्या एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत वन्नाळी येथील शिवशंकर माध्यमिक विद्यालय चा निकाल शंभर टक्के लागला असून यामध्ये गायत्री बामणे,बेंमरेकर आरती,कोकणे जयश्री,कोकणे पल्लवी,पाटील संजना,वाघमारे प्रेमला,सज्जन पूजा या विद्यार्थ्यांनी बी-ग्रेड घेऊन उत्तीर्ण झाले आहेत.त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री मा.खासदार भास्करराव पाटील खतगावकर,संस्थेचे सचिव,मा.बाळासाहेब पाटील खतगावकर शाळेचे मुख्याध्यापक श्री वनंजे एस.बी.वाघमारे व्ही.बी,कदम एम.बी,बामणे आर.व्ही,पाटील डी.आर,दिमलवाड ए.एल,खिसे डी.एम,कलाध्यापक पेटेकर बी.सी,सौ.देशमुख ए.एच,बारडवार बी.एन,पाटील डी.व्ही,अंकमवार एम.डी,यांच्यासह विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल परिसरातील पालक वर्गातून विशेष कौतुक केले जात आहे या यशस्वी विद्यार्थ्यांना कलाध्यापक श्री पेटेकर बी.सी यांनी मार्गदर्शन केले.