
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
प्रतिनिधी. हातकणंगले
सत्यशोधक चळवळ महाराष्ट्र राज्य यांचे मार्फत. शेतकरी कामगार पक्ष कार्यालयात शनिवार दि. 25-6-2022 रोजी
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष व जयंती निमित्त- “राज्यस्तरीय शाहू गौरव पुरस्कार 2022” वितरण सोहळा व व्याख्यानाचा कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व वक्ते-
मा. प्रा. राम कांबळेसो, सर
संस्थापक अध्यक्ष- बहुजन क्रांती दल व ज्येष्ठ विचारवंत हे होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष.उदय डांगेसाहेब पक्षप्रमोद कुरुंदवाड नगरपालिका कुरूंदवाड .यांनी भूषवले.
दीप प्रज्वलन
बालाजी भांगे सो,
पोलिस निरीक्षक कुरुंदवाड पोलीस स्टेशन यांनी कले.व आपले विचार मा़डले.
प्रमुख उस्थिती दानवाडच्या सरपंच सौ,कांबळे वहीनी होत्या.
तसेच प्रमुख मान्यवर बालाजी भांगे सो.यांचे हस्ते कवी सरकार इंगळी यांचा त्यांनी साहित्य चळवळीत केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना राज्यस्तरीय शाहू गौरव पुरस्कार २०२२देऊन सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, देऊन त्यांना सन्मानित करणेत आले. आभार शिवाजी येडवान माणकापूर यांनी मांनले. या वेळी
प्रा. जे. पी. जाधव; शशिकांत पाटील; अॕड. ममतेश आवळे; संजय पाटील; राहुल हरिष कांबळे; अमोल मोहिते; बाळासाहेब गायकवाड; उत्तम बिरंगे; गणपती शिंदे; शिवाजी येडवान; अविनाश गोपाळे; सचिन बिरंगे; संजय सुतार; रवींद्र कांबळे; राहुल माने आदीसह
सर्व पदाधिकारी; सदस्य; कार्यकर्ते सत्यशोधक चळवळ महाराष्ट्र राज्य. यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.