दै चालु वार्ता
भरत पवार पाटील
लोहा : प्रभात आग्री बायोटेक लिमीटेड हैदराबाद तर्फे आज रोजी आष्टुर येथील प्रगतशील शेतकरी श्री तुकाराम बाबर पाटील यांच्या शेतीवर प्रभात सिडसचा rx125 Bt. 2 या कपाशी वानावर शेतकरी मेळावा व चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले आसुन या परिसरातील आष्टुर रामतीर्थ नगारवाडी लव्हराळ रिसनगाव येथील शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते शदरील Rx 125 Bt2 या वानाबाबत कंपनीचे रिजल्ट मॅनेजर श्री मगर सर यांनी सविस्तर मार्गदर्शन केलेRx 125हा वान वेचणिस सोपा व मोठ्या बोडाचे आसुन किड व रोगाचे प्रतिकार करनार आहे या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री गजानन पवार सर यांनी केले
व उपस्थित योगेश महाराज आष्टुरकर होते.