
दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी-आकाश नामदेव माने
मंगळबाजार जालना येथे खाटकांच्या दुकानांमध्ये गोऱ्हयांची कत्तल करुन त्यांच्या मासांची विक्री करीत असल्याबाबत माहिती पोलिसांना मिळाली होती.
पोलिसांनी दोन कसायांच्या दुकानावर छापा मारुन ५ गोऱ्हृयांची सुटका केली व कत्तल झालेल्या जनावरांचे मांस जप्त केले.
कालु कुरेशी कासीम कुरेशी वय 60, 2.रिजवान कालु कुरेशी, वय 28, 3.शेख इब्राहिम शेख चाँद कुरेशी, वय-60, 4. शेख अलीम शेख इब्राहिम वय-30, (सर्व रा.मंगळबाजार,जालना) विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.