
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा–
नवी दिल्ली : एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अमित शाह यांनी २००२ साली गुजरातमध्ये घडलेल्या दंगलीनंतर गुजरात सरकारनं केलेल्या कार्यवाहीवर भाष्य केलं. गुजरात सरकारबाबतचा म्हणाल तर, आम्ही कार्यवाहीला उशिर केला नाही. ज्या दिवशी गुजरात बंदचे आवाहन केले होते, त्यादिवशी दुपारीच आम्ही लष्कराला पाचारण केलं होतं. सैन्याला पोहोचायला थोडा उशिर लागतो. एका दिवसाचाही विलंब झाला नाही. कोर्टानंही त्याचं कौतुक केलं होतं.