
दैनिक चालु वार्ता मंठा प्रतिनिधी :-सुशील घायाळ
मंठा येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात दि.२६ रविवार रोजी शिवसेना जिल्हा प्रमुख ए.जे.बोराडे , युवासेना विभागीय सचिव अभिमन्यु खोतकर ,
युवासेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली मंठा तालुका युवा सेनेच्यावतीने जोडे मारो आंदोलन व निषेध व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी. डिगांबर बोराडे युवासेना तालुका प्रमुख मंठा,किरण सुर्यवंशी,शहर प्रमुख मंठा,भागवत चव्हाण युवासेना उप तालुका प्रमुख मंठा, बाजीराव बोराडे,पप्पु सेठ दायमा, अशोक घारे युवासेना उप तालुका प्रमुख पाटोदा सर्कल,संदीप वायाळ युवासेना उप तालुका प्रमुख खोराड सावंगी, वझीर पठाण युवासेना तालुका सचिव मंठा, विष्णू बहाड युवासेना उप तालुका प्रमुख गोसावी पांगरी सर्कल, मंगेश जाधव विभाग प्रमुख तळणी सर्कल,विक्की गिराम विभाग प्रमुख पाटोदा सर्कल, दत्ता घुगे, विकास घनवट,सुशील घायाळ, आकाश गिरी, योगेश सुर्यवंशी,लखन राठोड, बाळासाहेब राठोड, प्रथमेश सोळंके,उत्तम सागोळे, सचिन राठोड,नामदेव राठोड, अविनाश चव्हाण,उमेर शेख, नितीन राठोड,सुनील चव्हाण, रघुनाथ चव्हाण,लक्ष्मण बहाड, अनिल हीरे,अतुल घारे, गणेश खांडेभराड,साजिद पठाण, रामनाथ घारे,महादू उडाण, दत्ता शहाणे,नाना बोराडे,जिवन खंडागळे,सलाम शेख, गणेश चौधरी,लखन पडुळ,पिटु भदरगे, आदी युवासेना व युवासेनिक उपस्थित होते.