
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी आर्णी-श्री रमेश राठोड
घाटंजी तालुक्यातील पोलीस स्टेशन पारवा येथे दि.२६/जून रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 2022 अंतर्गत यवतमाळ जिल्हा पोलीस दलाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त. आमचे गांव आमचे संरक्षण चला करूया वृक्षरोपण पोलीस स्टेशन पारवा येथे सामाजिक न्याय दिन. या धर्तीवर साजरा करण्यात आला राजश्री शाहू महाराज यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमास सुरुवात झाली, पोलीस ठाणे पारवा हद्दीतील सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष ,महिला पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक ,पत्रकार बंधु, व इतर हजर होते ,गावांतील सामाजिक न्याय प्रस्थापित व्हावां, या संकल्पनेतील आमचे गांव आमचे संरक्षण करिता ५ वृक्षाची निवड करून गावांचे पद अधिकारी यांची असते. सादर वृक्षाची लागवड करण्यात येणार आहे , पुढील १५ दिवसांमध्ये पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्वच १०२ गावांमध्ये पारवा पोलीस स्टेशनच्या माध्यमातून सामाजिक न्याय प्रस्थापित होणे या हेतूने वृक्षाची प्रेरणास्रोत म्हणून लागवड करण्यात येणार आहे ,
आज रोजी घाटंजी तालुक्यात मधील आत्महत्या ग्रस्त असलेला गाव सायत्खर्डा याठिकाणी वृक्षाची लागवड करण्यात येणार आहे, गावाचे पदाधिकारी यांचे शुभहस्ते , वनपरिक्षेत्र अधिकारी पारवा इंजाळा,घाटंजी यांचे कडून वृक्ष पुरवठा करिता मदत घेऊन बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालयाचे मा.प्रा. तेलगोटे सर यांचे मार्गदर्शन खालील विद्यार्थी वृक्षांची जोपासना करिता सहकार्य लाभणार आहे.
पारवा पोलीस स्टेशन हद्दीत आमचे गाव आमचे संरक्षण चला घडू या वृक्षरोपण करिता खाली वृक्ष निवडले आले आहेत.
वड-आत्महत्याचे मोदक वृक्ष- गावाचे सरपंच यांच्या शुभहस्ते हस्ते.
पिंपळ -शांतता प्रेशक वृक्ष-गावांची तंटामुक्ती अध्यक्ष यांच्या शुभहस्ते हस्ते.
कडुनिंब -आरोग्य वर्धक वृक्ष गावांतील महिला पदाधिकारी यांच्या शुभ हस्ते
बोर-आपत्ती रोधक वृक्ष-गांवाचे पोलीस पाटील यांच्या शुभहस्ते.
अंबा -समुद्री वृक्ष गावातील जेष्ठ नागरिक यांचे शुभहस्ते. असे या कार्यक्रमांमध्ये आणि या कार्यक्रमा अंतर्गत पारवा पोलिस स्टेशनच्या पटांगणात वृक्षारोपण करण्यात आले त्याच प्रमाणे पारवा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार विनोद चव्हाण साहेब व दूरक्षेत्र हद्दीतील सावळी सदोबा येथील कर्तव्यदक्ष ठाणेदार गजानन गजभारे साहेब यांनी मोलाचे मार्गदर्शन केले आणि पारवा पोलीस स्टेशन रामकृष्ण चोके , हे दि.३०/६/२०२२ रोजी त्याची ३३ वर्षाची पोलीस सेवा देऊन यवतमाळ जिल्हा पोलिस दलात मधून सेवानिवृत्त होत आहे आज रोजी सत्कार करण्यात आला. व त्याची हस्ते पोलीस स्टेशन आवारात वृक्षाची रोपण करण्यात आले. यावेळी बालाजी ससाने, श्यामसुंदर रायके ,गजानन शेजुरकर , तुषार जाधव, राहुल राठोड, श्याम मेश्राम ,अविनाश मुंडे, रंजना वाटगुरे,हद्दीतील सर्व कर्मचारी उपस्थित होते