
दैनिक चालू वार्ता भुम तालुका प्रतिनिधी -नवनाथ यादव
भुम:-मार्गदर्शक, प्रेरणास्थान भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस विधी व मानवी हक्क (RTI) प्रदेश उपाध्याक्ष ॲड नुरूद्दीन चौधरी यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला यावेळी भूम तालुका कांग्रेस कार्याध्यक्ष अँड सिराज मोगल, परंडा तालुका कार्याध्यक्ष अँड अजय खरसडे, विधानसभा युवक कांग्रेस उपाध्यक्ष मोईज सय्यद, भूम तालुका उपाध्यक्ष अँड घनश्याम लांवड, उपस्थित होते