
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
लोणद :- आज लोणद येथे ह. भ. प. रंगनाथ महाराज ताटे यांच्या पायी वारी च्या दिंडीत नांदेड जिल्हाचे लोकप्रिय खासदार श्री. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सदिच्छा भेट दिली. सोबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्री. बळीराम पाटील कदम जानापुरीकर, शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य श्री. बबन बारसे, श्री कृष्णा पापीनवार माजी नगरसेवक, उद्योजक श्री. शर्मा साहेब, श्री. तोटावाड साहेब, श्री. बालाजी पा. ताटे,श्री.कैलास पा. कदम, श्री. गोविंद पा. ताटे, श्री. लक्ष्मण पा. कदम, शंकर कदम, कोंडा गावचे सरपंच श्री. माधव पांचाळ, भुजंग कदम, उत्तमराव कदम व संपूर्ण वारकरी मंडळी उपस्थित होते.