
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी
लोणंद श्री. संतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींचे दिनांक २८ जून रोजी सातारा जिल्ह्यांत आगमन झाले .यावेळी निरा दत्त घाट येथे माऊलींच्या पादुकांना स्नान घालून माउलींनी सातारा जिल्ह्यांत प्रवेश केला यावेळी जिल्हा प्रशासनाकडूंन माऊलींचे भव्य स्वागत करण्यांत आले. माऊलीचा लोणंद नगरीत मध्ये दोन दिवसांचा मुक्काम आहे. मंगळवारी सायंकाळी सातारा जिल्ह्याचे पत्रकार संभाजी पुरीगोसावी हे आपल्या मातोश्री व कुटुंबासमवेत लोणंद पालखी तळावर दाखल झाले. यावेळी त्या ठिकाणी पालखीतळावर तुम्हां सर्वांच्या आणि महाराष्ट्रांच्या कानाकोपऱ्यांत समाज प्रबोधनांच्या माध्यमांतून व झी. मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध किर्तनकार ह. भ. प शिवलीला ताई पाटील यांना पुरीगोसावी यांना आपला परिचय दिला त्यांनी ताईंची पालखीतळावर सदिंच्छ भेट घेतली. शिवलीला ताई पाटील या मूळच्या सोलापूर जिल्ह्यांतील बार्शी या गावच्या सुकन्या असुन. त्यांचे पूर्ण नाव शिवलीला बाळासाहेब पाटील असे आहे वयांच्या ५ वर्षापासून त्या कीर्तन सेवा करीत आहेत आत्तापर्यंत त्यांनी जवळपास चार ते पाच हजार कीर्तन सेवा केली असुन. त्या दररोज ५०० किलोमीटरचा प्रवास करीत असतात कधी कधी आपल्या वडिलांना त्रांस नको , म्हणून त्या स्वता ड्रायव्हिंग करीत महाराष्ट्रांच्या कानाकोपऱ्यांत जावुन कीर्तन सेवा करत असतात शिवलीला ताई आपल्या कीर्तनांतून नेहमी तरुणांना प्रसोहान करीत असतात शिवलेल्या ताई या लहानपणापासून कष्टांळू आणि मेहनत करणे हा त्यांचा ध्यांस होता. स्वतची कामे त्या स्वतांच करतात. शिवलीला ताई या नेहमीच आपल्या कीर्तनांतून म्हणतात की आयुष्य हे कबड्डी सारखे आहे, तेव्हां आपण यशांच्या रेषवर पाय ठेवतो तेव्हा लोकं आपली पाय ओढण्यांचा प्रयत्न करतात. तसेच झी. मराठी वाहिनीवर त्यांनी आतापर्यंत आपल्या समाज प्रबोधनांतून कीर्तन सेवा करीत आहेत. त्यामुळे त्या महाराष्ट्रांच्या कानाकोपऱ्यांत व घराघरांमध्ये चांगल्याच परिचयांत झाल्या असून. मंगळवारी सायंकाळी लोणंदच्या पालखीतळावर यांचे आगमन होताच सातारा जिल्ह्यांचे पत्रकार यांनी आपल्या मातोश्री समवेत व कुटुंबाच्या उपस्थिंतीत यांची सदिंच्छा भेट घेतली.