
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे
देगलूर:
कुंडलवाडी पोलिस ठाण्यात रूजू असलेले सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रकाश भालेराव यांची पोलिस अधिक्षकांनी पदोन्नती देत पोलिस उपनिरीक्षक म्हणून नेमणूक केली.कुंडलवाडी पोलीस स्टेशनचे आमचे मार्गदर्शक ASI / सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री. भालेराव साहेब यांची पदोन्नती PSI / पोलीस उपनिरीक्षक या पदावर झाल्यामुळे त्यांचा यथोचित सन्मान व सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या यावेळीत्यांच्या या पदोन्नतीमुळे कुंडलवाडी ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक करीम पठाण यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी यथोचित सन्मान केला. तर बिलोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवाजीराव डोईफोडे, नांदेड येथील इतवारा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षण भगवान धबडगे यांनी अभिनंदन केले. उपस्थित सर्व मित्र परिवार श्री.आर.के. गायकवाड सर श्री.पंढरीनाथ गायकवाड सर श्री.गंगाधर सोनतोडे मामा, श्री. राजु पैलावार श्री.सुरेश अण्णा दुबलवार पत्रकार खूनेवाड ॲड. सिद्धेश्वर जी. वाघमारे ..
कार्य काळात त्यांनी उत्तम सेवा बजावली. त्यांच्या या पदोन्नतीमुळे कुंडलवाडी ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक करीम पठाण यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी यथोचित सन्मान केला. तर बिलोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवाजीराव डोईफोडे, नांदेड येथील इतवारा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षण भगवान धबडगे यांनी अभिनंदन केले.
भालेराव हे दोन ते तीन वर्षापुर्वी बिलोली पोलिस ठाण्यात जमादार म्हणून कार्यरत होते.