https://www.dainikchaluwartha.com/archives/28035
करंजखोपच्या उपसरपंच पदी सौ‌. वैशाली उमेश धुमाळ यांची नियुक्ती. ग्रामस्थांच्या उपस्थितींत सौ. वैशाली धुमाळ यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला.