
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पेठवडज -बाजीराव गायकवाड
पेठवडज: पेटवडज गाव कंधार तालुक्यातील सर्वात मोठे सर्कल आहे व डाक विभागात मागील तीन महिन्यापासून चा टपाल वाटप वेळेवर होत नाही.यामुळे महत्त्वाची कागदपत्रे ही वेळेवर मिळत नाहीत त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे व टपालातील खातेदारांना सुद्धा याचा त्रास होत सहन करावा लागत आहे आपल्या विभागातील वरिष्ठाच्या वतीने चौकशी करून डेपोशन वर गेलेले रमजान कासार पोस्टमन यांना त्वरित पेटवडज येथे पाठवावे अशी मागणी जाधव व्यंकटी पांडुरंग कंधारे यांनी मा.अध्यक्षक अभियंता साहेब डाक कार्यालय नांदेड यांना केली आहे.