
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- देगलूर संतोष मंनधरणे.
देगलूर– देगलूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिकेत पाटील राजुरकर यांच्या वाढदिवसानिमित्त देगलुर कृषी बाजार समितीमध्ये वृक्ष रोप लावताना भाजपा युवा नेते नामदेव पाटील थडके, भाजपा तालुकाध्यक्ष शिवाजी कनंकटे, जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी अनिल पाटील खानापूरकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अँड रवी पाटील, पंकज देशमुख, जेजेराव पाटील,अँड अंकुश राजे, नारायण पाटील, माधव पाटील, देविदास थडके आदी उपस्थित होते