
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे
देगलूर : देगलूर येथे गद्दाराचा पुतळा जाळुन केला निषेध. देगलूर येथे गद्दाराचा बंडखोर नेता एकनाथ शिंदे नांदेड चे आ.बालाजी कल्याण कर यांच्यासह गद्दारी करणारे आमदारांचे पुतळ्यास चप्पलने मारहाण करीत घोषणा देत साठे चौकात दहन करण्यात आले यावेळी गद्दार शिंदे च करायचं काय खाली मुंडी पाय, गद्दार शिंदे मुर्दाबाद, गद्दार शिंदे हाय हाय जिंदाबाद जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद , शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद, उद्धवजी ठाकरे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख महेश पाटील, उपजिल्हाप्रमुख नागनाथ वाडेकर, शहर प्रमुख बालाजी मैलागिरे, शहर समन्वयक विनोद सोनकांबळे, शहर सचिव धनाजीभाऊ जोशी, तालुका संघटक बसवंत पाटील गाडले शिवसेना उपशहरप्रमुख मष्णाजी पैलावार , उपशहरप्रमुख बाबुराव मिनकीकर, युवा सेना उपशहरप्रमुख संतोष कांबळे, उप तालुका प्रमुख जगन्नाथ पाटील लख्खेकर. अल्पसंख्याक सेना प्रमुख बाबा खान पठाण,विभाग प्रमुख गंगाधर पाटील चाकूरकर, युवासेना प्रमुख भागवत पाटील सोमुरकर, राजु बद्रीवार युवा सेना तालुका उपाध्यक्ष राम राजु रे सरपंच राजु रे , उपविभाग प्रमुख हाणमंत राजूरे, राहूल सोनकांबळे, उपविभाग प्रमुख राजु पाटील कुंचगे येरगीकर आदी प्रमुख पदाधिकारी सह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते