दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी
जुन्नर पुणे जिल्ह्यांतील शिंदेवाडी गावचे कर्तव्यदक्ष पोलीस पाटील व संघटक पुणे जिल्हा महिला आघाडीच्या सदस्या जुन्नर तालुका पोलीस पाटील संघ यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमिंत्त पुणे जिल्ह्यांतील विविध क्षेत्रातून समक्ष व सोशल मीडियावरुन सौ. उषाताई शिंदे यांना शुभेच्छा देण्यांत आल्या. सौ. उषाताई शिंदे या शिंदेवाडी गावच्या पोलीस पाटील असून त्यांचे गावांतील सर्व ग्रामस्थ माता बहिणी यांना नेहमी मोलाचे सहकार्य असते तसेच त्यांच्या पतीचेही त्यांना त्यांना वेळोवेळी सहकार्य असते. कुटुंबाची जबाबदारी सांभाळून त्या शिंदेवाडी गावच्या हद्दीमध्ये काम पाहत आहेत. त्यांची नुकतीच जुन्नर तालुका पुणे जिल्हा संघटक पोलीस पाटील संघाच्या सदस्या पदी निवड झाली. त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून त्या शिंदेवाडी गावात बऱ्याच दिवसांपासून पोलीस पाटील पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. यांच्या अभिष्टचिंतन सोहळा निमिंत्त पुरीगोसावी परिवाराकडूंन व पुणे जिल्ह्यांसह जुन्नर तालुक्यांतील राजकीय ,सामाजिक शैक्षणिक व पुणे ग्रामीण पोलीस दलांतील व आळेफाटा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व त्यांचे सर्व पोलिस कर्मचारी या सर्वांकडूंन विविध क्षेत्रांतून त्यांना मान्यवर मंडळींनी शुभेच्छांचा वर्षाव केला यावेळी कर्तव्यदक्ष पोलीस पाटील सौ. उषाताई ताई शिंदे मॅडम यांनी सर्वांचे सोशल मीडिया वरुन आभार मानले